Drunk and Drive प्रकरणी पोलिस अलर्ट मोडवर, उत्तर गोव्यात दोन दिवसांत तब्बल 'एवढ्या' मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

राज्यभरात वाहतूक पोलिसांनी अनोखी मोहीम
Goa Traffic Police Drunk and Drive
Goa Traffic Police Drunk and Drive Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Traffic Police Drunk and Drive: बाणस्तारी अपघातानंतर वाहतूक पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी राज्यभरात वाहतूक पोलिसांनी अनोखी मोहीम सुरू केली असून आता साध्या वेषात पोलीस बारबाहेर तैनात ठेवण्यात आले आहेत.

Goa Traffic Police Drunk and Drive
Goa Police: कळंगुट प्रकरणाने पोलिस दलाची मान झुकली, तरीही ‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा का नाही?- मायकल लोबो

याबाबत पोलिसांनी मद्यपींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण गोव्यात यामध्ये एकूण 1156 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

'बार'बाहेर पोलिसांची पाळत!

काही चालक मद्यप्राशन करून वाहने चालवत असल्याने वाहतूक पोलिसांनी नवी युक्ती शोधून काढली आहे. विशेषत: गर्दी असलेल्या मद्यालयातून व्यक्ती बाहेर येते आणि वाहन घेऊन रस्त्यावर येते, त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिस अशा मद्यालयांबाहेर तैनात करण्याचे ठरविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Traffic Fines Enforcement
Goa Traffic Congestion
Goa Traffic Fines
Calangute traffic cell electricity cut unpaid bill Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com