Goa: काँग्रेस पक्ष गोव्यातील प्रत्येक प्रश्नावर आक्रमक

आक्षेप घेतलेली विधेयके कोणत्याच परिस्थितीत मान्य करून घेतली जाणार नाहीत (Goa)
Dinesh Gundu Rao, Goa Congress Prabhari.
Dinesh Gundu Rao, Goa Congress Prabhari.Siddhesh Shirsat / Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा कॉंग्रेस प्रभारी (Goa Congress Incharge) दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांचे आज दुपारी बारा वाजता गोव्यात दाबोळी विमानतळावर (Dabolim Airport) आगमन झाले आपल्या तीन दिवसीय दौऱ्यात ते गट काँग्रेस समिती सोबत चर्चा करणार आहेत. दाबोळी विमानतळावर त्यांचे स्वागत गोवा प्रदेश अध्यक्ष (Goa Pradesh Congress President) गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी केले यावेळी काँग्रेसचे आलेक्स सिक्वेरा संकल्प आमोणकर व उपस्थित होते उद्या गुरुवारी 5 रोजी ते सांग काँग्रेस समिती भेट घेतील तर शुक्रवारी दिनांक रोजी कोण वेळी चिंचवणे आणि कुकळी मधील गट कॉंग्रेस सदस्य चर्चा करतील मागच्या भेटीत त्यांनी गोव्यातील पक्ष स्थितीचा आढावा घेऊन दिल्लीत पक्षश्रेष्ठींना अहवाल सादर सादर केला होता तर आपल्या भेट आजच्या भेटीत गोवा प्रदेशात अध्यक्षपदाबाबत आणि समविचारी पक्षांच्या युतीबाबत ते काय सांगणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. (Goa)

Dinesh Gundu Rao, Goa Congress Prabhari.
Goa: खाजगी ईमारतीसाठी सरकारच्या करोडो रुपयांच्या निधीचे नुकसान

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना गुंडू राव म्हणाले की काँग्रेस पक्ष गोव्यातील प्रत्येक प्रश्नावर आक्रमक असून राज्याचे मुख्यमंत्री गोव्यातील प्रश्न हाताळण्यास अपयशी ठरले आहे (Failure of Goa CM). गोव्यातील विधानसभा पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) तीन दिवसांत संपवून काढता पाय घेतल्याने ते सपेशल अपयशी ठरले. या अधिवेशनात मंजूर केलेल्या विधेयकांना विरोधी गटाने आक्षेप घेतला असून ती कुठल्याही परिस्थितीत मान्य करून घेतली जाणार नाही असे ते म्हणाले. गोवा प्रदेशाध्यक्षांच्या पदाबाबत विचारले असता पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच ठरवले जातील असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com