Goa Government: सरकारी नोटीसा आता येणार ऑनलाईन!

Goa State: मोबाईल, ई-मेलमुळे प्रक्रिया आता गतिमान होणार
Goa State: मोबाईल, ई-मेलमुळे प्रक्रिया आता गतिमान होणार
Goa Government Online Notice canava
Published on
Updated on

सरकार नागरिकांना विविध कारणांसाठी पाठवत असलेल्या नोटीसा आता पारंपरिक पद्धतीने टपालाने नव्हे, तर मोबाईल किंवा ई-मेल संदेशाच्या स्वरूपात येणार आहेत.

सरकारने त्यासाठी आपल्याकडे राज्यातील नागरिकांची माहिती संकलीत केली आहे. मोबाईल क्रमांक आणि ई-मेल खाते असलेल्या नागरिकांना आता नोटीसा ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यासाठी २०२२ मध्ये केलेला कायदा १ जुलै २०२४ पासून लागू करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे.

Goa State: मोबाईल, ई-मेलमुळे प्रक्रिया आता गतिमान होणार
Goa ITI: आयटीआय केंद्र दुसरीकडे हलविण्याचे निर्देश

सध्याच्या टप्प्यावर अशा नव्या आधुनिक पद्धतीने नोटीसा स्वीकारण्यासाठी नागरिकांनी मान्यता देणे आवश्यक ठरवण्यात आले आहे. मात्र, अशी मान्यता न देणाऱ्यांना पारंपरिक पद्धतीने टपालानेच नोटीसा पाठवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या नोटीशींमध्ये कोर्टाच्या समन्सचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आता गतिमान होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Online Financial Fraud
 Goa Facebook Part Time Job Scam
 Goa Online Investment Fraud
Goa State Cooperative Bank Loan Fraud
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com