Goa Bank: गोवा राज्य सहकारी बॅंक होणार 'डिजीटल'; 31 मार्च नंतर सेवांचा शुभारंभ

गोवा राज्य सहकारी बॅंकेची आर्थिक स्थिती भक्कम असून येत्या 31मार्च नंतर डिजीटल बॅंकिंग सेवा दिली जाईल असे बॅंकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगीतले.
Goa State Cooperative Bank
Goa State Cooperative BankDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा राज्य सहकारी बँकेकडून आता 50 लाखांपर्यंत गृहकर्ज मिळणार असून 25 लाख रुपयांची मर्यादा दुप्पट केली आहे. गोवा राज्य सहकारी बॅंकेची आर्थिक स्थिती भक्कम असून येत्या 31मार्च नंतर डिजीटल बॅंकिंग सेवा दिली जाईल असे बॅंकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगीतले.

(Goa State Cooperative Bank will start digital banking services after March 31)

Goa State Cooperative Bank
Goa News: घरगुती गॅस सिलिंडर वजनात फेरफार! तिसरा प्रकार उघडकीस

गोवा राज्य सहकारी बॅंकेची आर्थिक स्थिती भक्कम असून येत्या 31मार्च नंतर डिजीटल बॅंकिंग सेवा दिली जाईल.

तरुण पिढीला आकर्शित करण्यासाठी नव नव्या योजना राबवून सदर बॅंक मोडर्न बॅंक केली जाईल अशी माहिती या बॅंकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यंदा बॅंकेला 6 कोटी 95 लाख रुपये नफा झाल्याचे सांगताना अनेक वर्षा नंतर ही बॅंक पहिल्यादाच योग्य नफ्यात आल्याचे ते म्हणले.

गेल्या वर्षी या बॅंकेला 1 कोटी 28 लाख रुपयांचा नफा झाला होता. आता यापुढे बॅंक सदैव नफ्यात ठेवण्याचे प्रयत्न असतील अशे ते सांगताना 31 मार्च पर्यंत बॅंकेकडे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com