Goa: सत्तरी पत्रकार संघाचा समाजमित्र पुरस्कार प्रदीप गंवडळकर यांना जाहिर

निस्वार्थी भावनेतून प्रदीप गंवडळकर यांनी केलेले कार्य हे समाजासाठी अभिप्रेत आहे .यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणे हे जरुरीचे असल्याचे पत्रकार संघाच्या इतर सभासदांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांची या समाजमित्र पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पत्रकार संघाच्या इतर सभासदांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांची या समाजमित्र पुरस्कारासाठी निवड करण्यात आली .
पत्रकार संघाच्या इतर सभासदांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांची या समाजमित्र पुरस्कारासाठी निवड करण्यात आली . Dainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले: सत्तरी पत्रकार संघातर्फे (Journalists Association) दरवर्षी समाजाशी निगडीत राहून कार्यरत असलेल्या व्यक्तींना जाहीर करण्यात येणारा समाजमित्र पुरस्कार (Samajmitra Award) यंदा सर्पमित्र प्रदीप गंवडळकर (Sarpamitra Pradip Ganwadalkar) यांना जाहीर करण्यात आलेला आहे.

या संदर्भात एक महत्त्वाची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रदीप गंवडळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत होते. यावेळी या पुरस्कारासाठी वेगवेगळ्या नावावर चर्चा करण्यात आली. प्रदीप यांनी गेल्या अनेक वर्षापासून सत्तरी तालुक्यातील कानाकोपरामध्ये सर्पमित्र म्हणून विशिष्ट ओळख निर्माण केलली आहे .निस्वार्थी भावनेतुन प्रदीप गंवडळकर यांनी केलेले कार्य हे समाजासाठी अभिप्रेत आहे .यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणे हे जरुरीचे असल्याचे पत्रकार संघाच्या इतर सभासदांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांची या समाजमित्र पुरस्कारासाठी निवड करण्यात आली .

पत्रकार संघाच्या इतर सभासदांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांची या समाजमित्र पुरस्कारासाठी निवड करण्यात आली .
Goa: गोव्यात आगामी काळ हा काँग्रेस पक्षाचा : दिगंबर कामत

सदर पुरस्कार सोहळा 1ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक जयंती निमित्त पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. या संबंधी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पत्रकार संघाचे सर्व सभासद उपस्थित होते यात अब्दुल्ला खान, दिनेश कर्पे, देविदास गावकर, कल्पेश गावस देवेंद्र गावस, इम्रान खान, आकिब शेख ,आफाक खान, पद्माकर केळकर, देवेंद्र गावस, बिडी मोटे, निलेश परवार यांचा खासकरून समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa bench Fire Case
Supreme Court PWD Workers Goa
Goa Forward Suspends Alliance Talks
Swiggy Rs 93 Lakh Theft
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com