Goa Rain Update: राज्यात मुसळधार पावसाची शक्यता.
Goa Rain Update: राज्यात मुसळधार पावसाची शक्यता. Dainik Gomantak

Goa Rain Update: राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

मच्छीमारांना दक्षतेचा इशारा
Published on

पणजी : (Goa Rain Update) आज ऐन सुट्टीच्या दिवशी मुसळदार पावसाची (Rain) शक्यता हवामान खात्याच्या (Meteorological Department) वेधशाळेने वर्तविली आहे. शनिवारी देखील राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाने झोडपून काढले. राज्यात शनिवारी 16.3 मि.मी.इतक्या पावसाची नोंद झाली.

Goa Rain Update: राज्यात मुसळधार पावसाची शक्यता.
गायीच्या तोंडात फुटला 'गावठी बाँब'

सत्तरी, साखळी आणि वाळपई परिसरात दमदार सरी कोसळल्या. इतर भागांत तुरळक सरी पडल्या. रविवारी (ता. 7) पावसाच्या जोराबरोबरच वादळी वारेही वाहणार आहेत. समुद्रात 50 ते 60 कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छीमारांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com