Private Bus Service: मुसळधार पावसाचा फटका! गोव्यातून पुणे-मुंबईकडे जाणारी खासगी बससेवा विस्कळीत

Goa Pune Bus Service Disrupted: महाराष्ट्राच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा गोव्यावरही परिणाम झाला आहे.
Goa Pune Mumbai Private Bus Service
Goa Pune Mumbai Private Bus ServiceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: महाराष्ट्राच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा गोव्यावरही परिणाम झाला आहे. त्या ठिकाणी पडत असलेल्या पावसामुळे गोव्यातील आंतरराज्य खासगी बस वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई, पुणे या शहरांकडे जाणाऱ्या खासगी बसेस मोठ्या संख्‍येने बंद राहिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याशिवाय या मोठ्या शहरांकडे जाणाऱ्या कदंब परिवहन महामंडळाच्या बससेवेवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.

Goa Pune Mumbai Private Bus Service
Goa Dubai Flights: युद्धविरामानंतर मोठा निर्णय! बंद पडलेली गोवा–दुबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरू; एअर इंडिया एक्सप्रेसची घोषणा

दरम्यान, मुसळधार पावसामुळे सोमवारी पुणे-मुंबई महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ येथे दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला. रस्त्यावरील राडारोडा काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com