गोवा पोलिसांच्या थेट कारवाईत तब्बल 144 मोबाईल आणि 1 लॅपटॉप जप्त..

संबंधित आरोपींना (Accused) अटक करण्यात आली आहे.
Goa Police 

Goa Police 

Dainik Gomantak 

Published on
Updated on

गोवा: राज्यात चोरी प्रकरण वाढत आहेत, दरम्यान गोवा पोलिसांच्या (Goa Police) ऑपरेशन हॅपी न्यू इयरने पाकिटमारांच्या आंतरराज्य टोळ्यांचा प्रयत्न हाणून पाडला आहे. स्थानिक पोलिस स्टेशन, रेल्वे पोलिस स्टेशन आणि सीमा चेक पोस्ट यांच्यातील समन्वयित कारवाईमुळे 22 आरोपींना (Accused) अटक करण्यात आली असून, 144 मोबाईल आणि 1 लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Police&nbsp;</p></div>
... 'त्या' महिले बद्दल माहिती दिल्यास 25,000 रुपयांचे बक्षीस

पोलिसांनी (Goa Police) सांगितले की, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पर्यटकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, असुरक्षित ठिकाणांची ओळख पटल्यानंतर गस्त आणि तपासणीची मजबूत योजना आखण्यात आली होती. जसजशी गर्दी वाढत गेली, तसतसे सतर्क अधिकाऱ्यांनी तपासणी केली आणि मोबाईल (Mobile) फोन चोरी (Theft) किंवा हरवल्याच्या तक्रारी किंवा कॉलला त्वरित प्रतिसाद दिला, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com