... 'त्या' महिले बद्दल माहिती दिल्यास 25,000 रुपयांचे बक्षीस

मैना-कुर्तोरीम (Goa Crime case) पोलिसांनी ज्या महिलेचा सांगाडा रुमदर, नुवेम येथे सापडला होता तिच्या हत्येप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
Goa Crime case

Goa Crime case

Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: मैना-कुर्तोरीम (Goa Crime case) पोलिसांनी ज्या महिलेचा सांगाडा रुमदर, नुवेम येथे सापडला होता तिच्या हत्येप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, त्यांनी या प्रकरणात माहिती देणाऱ्यास 25,000 रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Crime case</p></div>
गडकरींनी दाखवला गोव्याच्या विकासाचा रोडमॅप

माहिती देणाऱ्याचा तपशील उघड केला जाणार नाही, असे पोलिसांनी (Police) सांगितले. महिलेची (Women) अद्याप ओळख पटलेली नसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. नुवेम येथील शेतात रविवारी एका महिलेचा सांगाडा सापडला होता. पोलिस फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावरून 141 हाडे जप्त केली आहेत; तसेच महिलेचे लांबसडक केस, हिरव्या बांगड्या आणि मणी असलेला पिवळ्या रंगाचा धागाही पोलिसांना सापडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com