Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल - डिझेलचे आजचे दर जाहीर, जाणून घ्या ताजे भाव

आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही.
Goa Petrol-Diesel Price 26 July
Goa Petrol-Diesel Price 26 JulyDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Petrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या दरांकडे सामान्य लोकांचे बारीक लक्ष असते. देशातील तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करतात. आज (26 जुलै) देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अपडेट करण्यात आल्या आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.75

Panjim ₹ 97.75

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.29

Panjim ₹ 90.29

South Goa ₹ 89.68

Goa Petrol-Diesel Price 26 July
PhonePe Tax: आणखी काय पाहिजे! आता फोन पे वरून भरता येणार इनकम टॅक्स

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com