Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील इंधनाच्या किमतीत किरकोळ बदल; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

आज गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किरकोळ बदल झाले आहेत.
Petrol-Diesel Price In Goa
Petrol-Diesel Price In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने बदल होत असून त्याचा परिणाम मंगळवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर (Petrol Diesel Price Today) दिसून आला. आज गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किरकोळ बदल झाले आहेत.

आज गोव्यातील इंधनाच्या दरात काही पैशांनी घट झाली आहे.

Petrol-Diesel Price In Goa
Fire in Goa : म्हादई अभयारण्‍य धुमसतेय; यंत्रणा हताश

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.75

Panjim ₹ 97.75

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.29

Panjim ₹ 90.29

South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com