Goa Petrol-Diesel Price : देशातील इंधनाचे दर स्थिर, गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
Petrol Diesel Prices in Goa | Fuel  Price in Goa
Petrol Diesel Prices in Goa | Fuel Price in Goa Dainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अनेक वेळा कच्च्या तेलातील चढ-उताराचा फायदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरही दिसून येतो. मात्र 22 मे पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

आज (5 मार्च) देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. 5 मार्चलाही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर काय आहेत जाणून घेऊया. मुंबई पेट्रोल 106.31 तर डिझेल 94.27 रूपये दराने विकले जात आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72,  डिझेल 89.62 असे आजचे दर आहेत.

Petrol Diesel Prices in Goa | Fuel  Price in Goa
Fire In Goa: गोव्यात आगीचे सत्र सुरूच- कुडचडे येथील भुसारी दुकानाला आग, पाच लाखांचे नुकसान

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.84

Panjim ₹ 97.84

South Goa ₹ 97.75

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.39

Panjim ₹ 90.39

South Goa ₹ 90.29

Petrol Diesel Prices in Goa | Fuel  Price in Goa
देशात खेळासाठी उत्साहवर्धक वातावरण, केंद्र सरकारचे प्रोत्साहन निर्णायक- मेहता

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com