Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेलच्या किंमती स्थिर; दक्षिण गोव्यातील दरांमध्ये घट

जाणून घ्या आजचे (07 ऑगस्ट) दर, कच्च्या तेलाच्या दरांनुसार तेलकंपन्या पेट्रोलियम उत्पादनांचे ठरवतात दर
Goa Petrol Diesel Price 7 August 2023
Goa Petrol Diesel Price 7 August 2023Dainik Gomantak

Goa Petrol Diesel Price 7th August 2023: आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांनुसार दररोज तेलकंपन्या पेट्रोलियम उत्पादनांचे दर निश्चित्त करत असतात. या दरांत वाढ झाली की, कंपन्या इंधनाचे प्रतीलीटर दर वाढवत असतात.उत्तर गोवा आणि राजधानी पणजीतील पेट्रोल-डीझेल दरांमध्ये सोमवारी 7 ऑगस्ट रोजी काहीही बदल झाले नाहीत. हे दर रविवार इतकेच राहिले.

तर दक्षिण गोव्यातील दरांमध्ये मात्र सोमवारी बदल झाले. दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरात प्रतीलीटल 0.30 पैशांची घट झाली तर डीझेल दरांमध्ये 0.29 पैशांची घट झाली.

Goa Petrol Diesel Price 7 August 2023
Mukesh Ambani: चेअरमनच्या खुर्चीचा हा कसला पेच? मुकेश अंबानी 5 वर्षे घेणार नाहीत पगार

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 98.08

Panjim ₹ 98.08

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.62

Panjim ₹ 90.62

South Goa ₹ 89.68

Goa Petrol Diesel Price 7 August 2023
Property Transfer: सरकारचा नवा निर्णय; आता फक्त 5 हजारांत होणार नातेवाईकांच्या नावे करोडोंची प्रॉपर्टी

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com