Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरामध्ये घट; जाणून घ्या आजच्या किंमती...

तेलकंपन्या जागतिक पातळीवर क्रुड ऑईलच्या दरांवरून ठरवतात पेट्रोलियम उत्पादनांचे दर
Goa Petrol Diesel Price 25th August 2023:
Goa Petrol Diesel Price 25th August 2023: Dainik Gomantak

Goa Petrol Diesel Price 25th August 2023: गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये शुक्रवारी 25 ऑगस्ट रोजी सरासरी 0.60 पैशांची घट झाली. उत्तर गोवा आणि पणजीतील पेट्रोल आणि डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये शुक्रवारी 0.62 पैशांची घट झाली. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरामध्ये 0.64 पैशांची घट झाली.

डिझेल दरांमध्ये उत्तर गोवा आणि पणजीत प्रतीलीटर 0.60 पैशांची घट झाली. तर दक्षिण गोव्यातील डिझेलच्या प्रतीलीटर दरात 0.61 पैशांची घट झाली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रुड ऑईल (कच्चे तेल) च्या किंमती काय आहेत, यावर जगभरातील पेट्रोलियम उत्पादनांचे दर ठरत असतात. देशातील पेट्रोलियम कंपन्याही त्यानुसार दररोज पेट्रोल-डीझेल दरांमध्ये चढ उतार करत असतात.

Goa Petrol Diesel Price 25th August 2023:
अमेरिकेच्या SUBWAY ची मालकी आता रोर्क कॅपिटलकडे, 9.55 बिलियन डॉलरला झाला सौदा

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.22 (- 0.62)

Panjim ₹ 97.22 (- 0.62)

South Goa ₹ 97.11 (- 0.64)

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.79 (- 0.60)

Panjim ₹ 89.79 (- 0.60)

South Goa ₹ 89.68 (- 0.61)

Goa Petrol Diesel Price 25th August 2023:
Business Idea: 9 ते 5 जॉबचा कंटाळा आलाय? घरी बसून करता येतील असे 5 बिझनेस, कमवा पगारापेक्षा जास्त पैसे

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com