Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या दरांमध्ये घट; जाणून घ्या आजचे दर...

उत्तर गोवा, पणजी, दक्षिण गोव्यातील प्रतीलीटर दर घटले आहेत.
Goa Petrol Diesel Price 17th August 2023
Goa Petrol Diesel Price 17th August 2023 Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Petrol Diesel Price 17th August 2023: गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये गुरूवारी 17 ऑगस्ट रोजी घट झाली. उत्तर गोवा आणि पणजीतील पेट्रोल आणि डीझेलचे प्रतीलीटर दरांमध्ये अनुक्रमे 0.15 पैशांनी घट झाली आहे. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दर 0.38 पैशांनी घटले. दक्षिण गोव्यातील डीझेल दरांमध्येही 0.37 पैशांची घट झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांनुसार दररोज तेलकंपन्या पेट्रोलियम उत्पादनांचे दर निश्चित्त करत असतात. या दरांत वाढ झाली की, कंपन्या इंधनाचे प्रतीलीटर दर वाढवत असतात.

Goa Petrol Diesel Price 17th August 2023
Indian Railways: सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय, 'या' रेल्वे कंपनीतील विकणार हिस्सेदारी!

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.75 (- 0.15)

Panjim ₹ 97.75 (- 0.15)

South Goa ₹ 97.11 (- 0.38)

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.29 (- 0.15)

Panjim ₹ 90.29 (- 0.15)

South Goa ₹ 89.68 (- 0.37)

Goa Petrol Diesel Price 17th August 2023
Tata Group: टाटा समूहाच्या 'या' कंपनीला मिळाली एवढ्या कोटींची ऑर्डर, शेअर्स बनले रॉकेट!

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com