Goa Petrol-Diesel Price : गोव्यात येण्याआधी इंधनाची माहिती घ्या जाणून; 'हे' आहेत आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Goa Petrol-Diesel Price : अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत आहेत.
Goa Petrol-Diesel Price
Goa Petrol-Diesel PriceDainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price : जगतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित घट झाली आहे. ब्रेंट क्रूड $1.71 (2 टक्के) ने $83.63 प्रति बॅरल आणि WTI $1.66 (2.13 टक्के) ने घसरून $76.28 प्रति बॅरल आहे. इथे सरकारी तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. इथे अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत आहेत. देशातील 4 महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. (Goa Petrol-Diesel Price)

Goa Petrol-Diesel Price
IIT Goa : गोव्यात आयआयटीचा पेच वाढला; वरकटो-सांगेत आंदोलकांचा एल्गार

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.82

  • Panjim ₹ 97.82

  • South Goa ₹ 97.75

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.37

  • Panjim ₹ 90.37

  • South Goa ₹ 90.29

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com