Goa Panchayat Election; केपेतून दीपक फळदेसाई यांच्यासह दोन अर्ज दाखल

अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी फातर्पा किटल पंचायतीतून दोन अर्ज दाखल
Deepak Phaldessai
Deepak PhaldessaiDainik Gomantak
Published on
Updated on

पंचायत निवडणूकीसाठी आज पासून अर्ज स्वीकारण्यास सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर केपे मतदारसंघातील फातर्पा पंचायतीतून प्रभाग दोन मधून माजी सरपंच मेदिनी नाईक यांनी तर प्रभाग सात मधून माजी पंच दीपक देसाई यांनी आपला उमेदवारी अर्ज केपेचे मामलेदार प्रताप गावकर यांच्याकडे सुपूर्द केले. ( Goa Panchayat Election 2022; Two nomination papers filed including Deepak Phaldessai from Quepem )

Deepak Phaldessai
Madgaon Parking : मडगावमधील पार्किंग समस्या नेमकी सुटणार कधी?

पंचायत निवडणुकीसाठीच्या तारखा आता जाहीर झाल्या असल्याने लोकप्रतिनिधी तयारी लागले आहेत. तसेच संभाव्य उमेदवारांनी मतदारांच्या गाठी - भेटी घेणे सुरु केले आहे. त्यामूळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघात ही खलबतांना वेग आहे. असे असताना आज फळदेसाई यांनी आज अर्ज दाखल केला आहे.

Deepak Phaldessai
Yuri Alemao : मुख्यमंत्र्यांचे 'ते' आश्वासन माझ्यासाठी अभिमानाचा क्षण : युरी आलेमाव

त्यामूळे सध्या केपे मतदार संघात राजकिय रंग चढू लागले असले तरी पुढील काही दिवसात इतर मतदार संघातील उमेदवार निश्चित होणार आहेत. असे असले तरी आरक्षणाच्या मुद्यावरुन न्यायालयात जाणार असल्याची भुमिका काही व्यक्तींनी घेतली असल्याने यावर न्यायालय काय भुमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Biodiversity Framework: गोव्याचा जैवविविधता कृती आराखडा तीन महिन्यांत तयार होण्याची शक्यता

गोव्याचा जैवविविधता कृती आराखडा (Biodiversity Framework) येत्या तीन महिन्यांत तयार होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण समितीच्या International Union for Conservation of nature (IUCN) '2020 नंतरचा जागतिक जैवविविधता आराखड्यावर काम सुरू करणारे गोवा देशातील पहिले राज्य आहे. जानेवारी 2022 मध्ये या कामासाठी 45 जणांची समिती तयार करण्यात आली. येत्या तीन महिन्यात हा आराखडा तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com