Goa: धनगर समाजाच्या विषयावर, मुख्यमंत्री उद्या घेणार अमित शहांची भेट

यासंबंधीचे शिष्ट मंडळ आज सायंकाळी दिल्लीला रवाना होणार आहे. सदर शिष्टमंडळात धनगर समाजाचे प्रतिनिधी तसेच समाज कल्याण खात्यांचे वरीष्ठ अधिकाराचा समावेश आहे.
धनगर समाजाच्या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर उद्या रोजी गृहमंत्री अमित शहा  यांची भेट घेतली जाणार आहे.
धनगर समाजाच्या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर उद्या रोजी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली जाणार आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले: गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या धनगर समाजाच्या (Dhangar Samaj) अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचा विषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) आणि उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी गंभीर पावले उचलली असून त्याअनुषंगाने उद्या दि 19 रोजी गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली जाणार आहे.

यासंबंधीचे शिष्ट मंडळ आज दि 18 रोजी सायंकाळी दिल्लीला रवाना होणार आहे. सदर शिष्टमंडळात धनगर समाजाचे प्रतिनिधी तसेच समाज कल्याण खात्यांचे वरीष्ठ अधिकाराचा समावेश आहे.

धनगर समाजाच्या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर उद्या रोजी गृहमंत्री अमित शहा  यांची भेट घेतली जाणार आहे.
Goa: कसिनो उघडणार नाहीत- डॉ.प्रमोद सावंत

त्यामुळे धनगर समाजाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या असून, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी धनगर समाजासाठी चांगली बातमी घेऊन यावे अशी अपेक्षा समाज बांधव बाळगून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com