शिक्षण (Education) केवळ नोकरी (Job) मिळवण्यासाठी असते असा कुणी समाज करून घेवू नये , शिक्षणामुळे मनुष्याचा सर्वांगीण विकास होत असतो (Development), आणि स्पर्धात्मक युगात (Competative age) टिकून राहण्यासाठी शिक्षण महत्वाचे (importance of Education) असल्याचे प्रतिपादन चांदेल गावचे पंच तथा पेडणे भाजपचे (BJP Pernem) मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांनी केले (Board President) .पेडणे तालुक्यातून (Pernem) सर्वाधिक गुण मिळवून बारावी परीक्षेत (12th Result) कु. स्वरूपा श्यामसुंदर नाईक हिने घवघवीत यश मिळवल्याबद्दल तिचा गौरव करताना केले . (Goa)
पेडणे येथील सरकारी उच्च माध्यामिक विद्यालायात कला शाखेत पेडणे तालुक्यातून सर्वाधिक गुण मिळवण्याचा मान स्वरूपा नाईक हिने पटकावला . यावेळी वारखंड सरपंच संजय तुळसकर , माजी सरपंच मंदार परब , धारगळ माजी सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक , कासार्वरणे सरपंच श्याम नाईक आदी मान्यवर उपस्थित होते . तुळसीदास गावस यांनी बोलताना ग्रामीण भागातून इंटरनेटची सेवा विस्कळीत(Weak internet service) असतानाही विद्यार्थ्यांनी अश्या अनेक समस्यांवर मात करत यश संपादन केले . त्याबद्दल गावस यांनी सर्व विधार्थ्यांचे कौतुक केले .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.