
आय-लीग फुटबॉल स्पर्धेत राय पंचायत मैदानावर चर्चिल ब्रदर्सने ऐझॉल एफसीचा 6-0 असा पराभव केला. चर्चिल ब्रदर्स 8 सामने खेळून 16 गुणांसह पुन्हा अव्वल स्थानी पोहोचला.
शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी देव बोडगेश्वर यांचे आशीर्वाद घेतले.
वास्को पोलिसांनी एका 24 वर्षीय तरुणाला बेकायदेशीर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली. रविवारी (12 जानेवारी) पोलिसांनी ही कारवाई केली. पुढील तपास सुरु असल्याचे यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले.
डिचोलीसह अन्य भागात 'बॉयलर चिकन'चा तुटवडा. तपासणी नाक्यावरील सतावणुकीच्या निषेधार्थ वाहतूकदार संपावर. शनिवारपासून आवक बंद.
म्हापशातील प्रसिद्ध श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवाला रविवारपसून (12 जानेवारी) सुरुवात झाली. भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात गायक महेश काळे यांची रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता गोवा दूरदर्शनवर मुलाखत प्रक्षेपित होणार आहे.
दरवर्षी १२ जानेवारी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवशी राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. भारतासाठी युवा शक्तीच हे सर्वात मोठा आधारस्तंभ आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.