Goa Holidays List 2025: गोव्यात यावर्षी किती सार्वजनिक सुट्ट्या? वाचा वर्षातील सर्व सुट्ट्यांची यादी एका क्लिकवर

2025 List Of Holidays In Goa: गोव्यात २०२५ मध्ये १८ दिवस बँका बंद असतील.
Goa Holidays List 2025: गोव्यात यावर्षी किती सार्वजनिक सुट्ट्या? वाचा वर्षातील सर्व सुट्ट्यांची यादी एका क्लिकवर
Goa Holidays List 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: २०२४ ला निरोप देऊन बुधवारपासून आपण २०२५ या नव्या वर्षात पदार्पण करत आहोत. नव्या नवा संकल्प, नवी स्वप्न घेऊन प्रत्येकजण या वर्षाची सुरुवात करेल. पण, येत्या वर्षात असणाऱ्या सार्वजनिक, सरकारी सुट्ट्यांची माहिती असल्यास त्यापद्धतीने योग्य नियोजन करता येते. काम शिवाय ट्रीप किंवा वैयक्तिक कामासाठी देखील वेळ काढता येतो. चला तर मग गोव्यात २०२५ मध्ये येणाऱ्या सार्वजनिकसह इतर सुट्ट्यांची माहिती घेऊयात.

सार्वजनिक सुट्ट्या किती? List Of Public Holiday's In Goa

गोवा राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, राज्यात २०२५ मध्ये एकूण १८ सार्वजनिक सुट्ट्या आहेत. यात प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, गोवा मुक्तीदिन, गांधी जयंती, नाताळ या सुट्ट्यांसह राम नवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला देखील गोव्यात सुट्टी असणार आहे.

Goa Holiday List for 2025
Goa Holiday List for 2025Dainik Gomantak
Goa Holiday List for 2025
Goa Holiday List for 2025Dainik Gomantak
Goa Holidays List 2025: गोव्यात यावर्षी किती सार्वजनिक सुट्ट्या? वाचा वर्षातील सर्व सुट्ट्यांची यादी एका क्लिकवर
Calangute Murder: कळंगुट पर्यटक खून प्रकरण; मारेकरी शॅक मालकाचं 31st तुरुंगातच, मुलासह अटक

बँकेच्या सुट्ट्या (Bank Holidays)

राज्यातील सार्वजनिक सुट्ट्या हेच बँकेसाठी देखील सुट्टीचे दिवस असणार आहेत. त्यामुळे २०२५ मध्ये १८ दिवस बँका बंद असतील. तसेच, काही अपवादात्मक घटनेत यात बदल होऊ शकतो.

विशेष सुट्ट्या (Special Holidays)

गोव्यात २०२५ मध्ये दोन विशेष सुट्ट्या देखील असतील. महाशिवरात्री आणि ईद- ए- मिलाद या दोन दिवशी विशेष सुट्ट्यांची घोषणा राज्य सरकारने केलीय.

List Of Special Holiday
List Of Special HolidaysDainik Gomantak
Goa Holidays List 2025: गोव्यात यावर्षी किती सार्वजनिक सुट्ट्या? वाचा वर्षातील सर्व सुट्ट्यांची यादी एका क्लिकवर
Mumbai Goa Highway Traffic: मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक मोठी कोंडी, रस्त्यातच खोळंबले पर्यटक

गोव्यात डॉ. प्रमोद सावंत सरकारने राम नवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सार्वजनिक सुट्टीची घोषणा केलीय. या सुट्ट्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. गोव्यातील सार्वजनिक सुट्ट्या, विशेष सुट्टया, बँकेच्या सुट्टया यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com