अभिमानास्पद! गोव्याच्या राज्यपालांना यूएस विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान; उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान

यूएसएतर्फे शुक्रवारी विज्ञान, साहित्य आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल Honoris Causa PhD प्रदान करण्यात आली आहे.
Governor of Goa awarded PhD by US University
Governor of Goa awarded PhD by US UniversityDIP Goa

Governor of Goa awarded PhD: गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांना लोगोस युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल, यूएसएतर्फे शुक्रवारी विज्ञान, साहित्य आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल Honoris Causa PhD प्रदान करण्यात आली आहे.

Governor of Goa awarded PhD by US University
Goa Police Constable: दिल्लीत ट्रेनिंगसाठी गेलेले गोव्यातील पोलिस कॉन्स्टेबल पडले आजारी; 'हे' कारण आले समोर

पद्मश्री ब्रह्मेशानंद आचार्य आणि फिलिप नेरी कार्डिनल फेराव यांच्या उपस्थितीत राजभवन येथे हा सन्मान सोहळा पार पडला.

यावेळी राज्यपाल म्हणाले की, “आपले अध्यात्म हे कोणत्याही शाळा-कॉलेजपुरते मर्यादित नाही तर ते धर्माचे सामूहिक योगदान आहे. विविध धर्मांची संपत्ती असलेला भारत हा एकमेव देश आहे." दरम्यान राज्यपालांनी सरकारी कर्मचाऱ्यांना जनतेच्या भल्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.

Governor of Goa awarded PhD
Governor of Goa awarded PhDDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com