Goa : कदंब महामंडळातील कंडक्टर व चालकांवर अन्याय

असा दावा कदंबच्या रहदारी विभागातील काही कंडाक्टर (Conductor) व ड्रायव्हरनी (Driver) केला आहे
कदंब बस
कदंब बस Dainik Gomanatak
Published on
Updated on

पणजी : कदंब महामंडळामध्ये रहदारी विभागातील कामगारांना विशेषतः कंडक्टर (Conductor) व चालकांवर (Driver) नेहमीच अन्याय होत आहे. असा दावा कदंबच्या रहदारी विभागातील काही कंडाक्टर (Conductor) व ड्रायव्हरनी (Driver) केला आहे. सीएलडीसी सारख्या अन्य विभागासाठी वेळोवेळी बढती मिळते. मेकॅनिकल विभागाला (Mechanical Department) पदोन्नती मिळते. वेळोवेळी ए सी विभागात पदोन्नती दिली जाते, त्यांना रोख भत्ता सुविधा मिळते.

कदंब बस
Goa Governor: पाहा शपथविधी सोहळ्याचे काही खास क्षणचित्रे

आपणास मात्र नाही .असा दावा रहदारी विभागातल कंडक्टर व ड्राईव्हरनी केला आहे. आपणास लिपिकचे काम करावे लागते. पास वितरण काउंटरवर काम करावे लागते. कंडक्टर टोल बूथ, पार्किंग फी संकलन, कंट्रोल पॉइंटवर कार्यरत ठेवले जाते. मात्र पदोन्नतीसाठी पात्र असेल तर त्याला वरिष्ठता यादी दिली जाते. हा आरोप चालक आणि वाहकांनी केला आहे. वरीष्ठाकडून जे जे काम सांगितले जाते ते करुनही आम्हाला काहीच मूल्य दिले जात नाही.

कदंब बस
Goa: आपच्या बदनामीसाठीच दिल्लीत चर्च मोडण्याचे षडयंत्र : आपचा आरोप

पदोन्नती वाढीस लागत नाही. कंडक्टरला दोन महिने सेवानिवृत्ती असताना पदोन्नती दिली जाते . असा दावाही या चालक व वाहकांनी केला आहे.

बढत्या रखडल्या - गावकर

कदंबच्या ज्येष्ठ वाहकांच्या व चालकांच्या बढत्या सोबतच इतर अनेकांच्या बढत्या रखडलेल्या आहेत. 110 कर्मचारी बढतीच्या प्रतिक्षेत आहेत. महामंडळाचे अधिकारी स्वतःच्या नातलगांना घुसवण्यासाठी बढत्या रखडत ठेवत आहेत..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com