Goa: मंत्री आजगावकर,पावसकर यांच्या याचिकेवर द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी

ही याचिका आज खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणीस आली असता न्यायमूर्ती महेश सोनक यांनी ती सुनावणी घेण्यास नकार दिला.
या याचिकेवरील सुनावणी वेगळ्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे.
या याचिकेवरील सुनावणी वेगळ्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून (Maharashtrawadi Gomantak Paksha) भाजपमध्ये प्रवेश केलेले मंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर (Babu Azgawkar) तसेच मंत्री दीपक पावसकर (Deepak Pawaskar) यांच्याविरुद्ध सादर केलेली आमदार अपात्रता याचिका सभापती राजेश पाटणेकर यांनी फेटाळली होती. सभापतींच्या या आदेशाला सुदिन ढवळीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. ही याचिका आज खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणीस आली असता न्यायमूर्ती महेश सोनक यांनी ती सुनावणी घेण्यास नकार दिला त्यामुळे आता या याचिकेवरील सुनावणी वेगळ्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे.

या याचिकेवरील सुनावणी वेगळ्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे.
Goa Politics: बाबूने सत्येत सहभागी होवून विकास केला: बाबू आजगावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com