फातोर्डातील बीएलओंना तत्काळ निलंबित करण्याची गोवा फॉरवर्डची मागणी

निवडणुकीदरम्यान तटस्थता राखली पाहिजे
Goa Forward Party
Goa Forward Party Dainik Gomantak
Published on
Updated on

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

Goa Forward Party
म्हापसा मतदारसंघात टीएमसीची ताकद वाढली

फातोर्डा (Fatorda) येथील बीएलओ यांना तत्काळ निलंबित करण्याची गोवा फॉरवर्डने (Goa Forward) मागणी केली आहे. माजी आमदाराच्या अत्यंत जवळच्या असल्याने त्यांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे; त्यांच्या अंतर्गत मतदार यादीत फेरफार करण्यात आला आहे, आम्ही निवडणूक आयोगाला (Election Commission) पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. निवडणुकीदरम्यान तटस्थता राखली पाहिजे. अस मत व्यक्त करत ही मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com