Goa Fishing: 2023-24 मध्ये सागरी, नदीतील मासेमारीचा आकडा किती? मत्स्यव्यवसाय विभागाने सादर केले Statistics

Goa Fishing: २०२३-२४ या वर्षासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने आपल्या रेकॉर्डमध्ये एकूण १,२६, ९९० टन सागरी मासे पकडल्याचा उल्लेख केला आहे.
Goa Fish
Goa Fish Dainik Gomantak
Published on
Updated on

मत्स्यव्यवसाय विभागाने २०२३-२४ या वर्षात एक लाख २६ हजार टनांहून अधिक सागरी मासे पकडल्याचा दावा केला आहे.

याच वर्षी आठ हजार सहाशे टनांहून अधिक नदीतील मासे पकडण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. २०२३-२४ या वर्षासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने आपल्या रेकॉर्डमध्ये एकूण १,२६, ९९० टन सागरी मासे पकडल्याचा उल्लेख केला आहे.

या प्रकारात प्रमुख पाच माशांच्या प्रजातींमध्ये ५०,२१३ टन बांगडो मासे, १८०२२ तारली मासे, १५१३८ बोकडो मासे, ६५४९ कोलंबी आणि ६३०८ बाळे मासे पकडण्यात आले.

Goa Fish
'कर्नाटकचे मुख्यमंत्री पद 2500 कोटी रुपयांचे', Congress नेत्याचा खळबळजनक दावा

दरम्यान, नदीतील एकूण ८, ६५१ टन मासे पकडण्यात आले. या प्रकारात ८६६ टन तिसऱ्यो, ८५६ बुरयाटे, ८४२ काळुंदर, ८३१ शेंगट आणि ७९७ शेवटे हे पाच प्रमुख मासे

पकडले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com