गोव्यातील रेल्वे दुहेरी ट्रॅकिंग प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांचा विरोध

गोव्यातील तीन रेषीय प्रकल्पांमध्ये रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणामूळे पर्‍यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो; असे म्हणत राज्यातील पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे.
Goa Environmentalists' opposition to  state's railway double tracking project
Goa Environmentalists' opposition to state's railway double tracking projectDainik Gomantak
Published on
Updated on

रविवारी दक्षिण गोव्यातील सावर्डे-चांदरगोवा- मडगाव (Sanvordem-Chandorgoa-Margao) दरम्यान 15.2 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण (ailway double tracking) केले. याठिकाणी सावर्डे-चांदरगोवा- मडगाव येथे दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. ”अशी माहिती रविवारी एस.डब्ल्यू.आरने एका निवेदनातून दिले.

Goa Environmentalists' opposition to  state's railway double tracking project
माजी गोवा राज्यपाल 'सत्यपाल मलिक' यांची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका

परंतु गोव्यातील तीन रेषीय प्रकल्पांमध्ये रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणामूळे पर्‍यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो; असे म्हणत राज्यातील पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. 25 सप्टेंबरपासून प्राथमिक कामाला सुरूवात झाली आणि 3 ऑक्टोबरला नॉन-इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही दुहेरी लाइन सुरू केल्याने राज्यात रेल्वेची गतिशीलता सुधारेल कारण गाड्यांना क्रॉसिंगची वाट पाहण्याची गरज नाही; अशी माहिती एस.डब्ल्यू.आरचे (SWR) महाव्यवस्थापक संजीव किशोर म्हणाले यांनी दिली.

Goa Environmentalists' opposition to  state's railway double tracking project
पेडणे तालुक्यात राजकीय समीकरणांना वेग; गोवा फॉरवर्डला बसणार फटका

पर्यावरणविषयक गंभीर समस्या उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्रीय सक्षमीकरण समितीने (सीईसी) एप्रिलमध्ये मुख्य रेल्वे विस्तार प्रकल्प रद्द केला होता. या प्रकरणाच्या निषेधार्थ विविध स्तरांवर लाल झेंडे उभारले गेले असतानाही केंद्राने गेल्या वर्षी हा प्रकल्प मंजूर केला होता. आत्ता प्रकरणाची या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने सुनावणी करणे बाकी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com