Goa Election: मोठी जबाबदारी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे विधानसभेच्या 2007 मधीलय निवडणुकीवेळी (Assembly elections) साळगाव मतदारसंघाची जबाबदारी होती आणि तेथून त्यांनी भाजपचा (BJP) उमेदवार विजयी केला होता.
भारतीय जनता पक्षाने (BJP) गोवा (Goa)  निवडणूक (Election) प्रभारी (in-charge) म्हणून महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नियुक्ती केली आहे.
भारतीय जनता पक्षाने (BJP) गोवा (Goa) निवडणूक (Election) प्रभारी (in-charge) म्हणून महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नियुक्ती केली आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारतीय जनता पक्षाने (BJP) गोवा (Goa) निवडणूक (Election) प्रभारी (in-charge) म्हणून महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नियुक्ती केली आहे. फडणवीस हे विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) काळामध्ये गोव्यात प्रचारासाठी येत असत.

भारतीय जनता पक्षाने (BJP) गोवा (Goa)  निवडणूक (Election) प्रभारी (in-charge) म्हणून महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नियुक्ती केली आहे.
Goa Assembly Election: दक्षिणेतील नेते ठरवणार गोवा काँग्रेसची व्यूहरचना

गोव्यातील निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्रातील नेत्याकडे दिली जाईल अशी अटकळ होती कारण भाजपचा सगळा भर उत्तर गोव्यातील मतदारसंघावर आहे. फडणवीस यांनी अलीकडेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचीही भेट घेतली होती. फडणवीस यांच्याकडे विधानसभेच्या 2007 मधीलय निवडणुकीवेळी साळगाव मतदारसंघाची जबाबदारी होती आणि तेथून त्यांनी भाजपचा उमेदवार विजयी केला होता.

दरम्यान, काँग्रेस पक्षाची निवडणुकीची धुरा पी. चिदंबरम यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि गोवा फॉरर्वड पक्ष यांची युती होणार का, आप फॅक्टर गोव्यात किती चालणार व शिवसेनेची येथे काय भूमिका असणार या सर्व गोष्टी येणाऱ्या काळात स्पष्ट होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com