Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak

Goa Corona Update : मागील 24 तासात 168 नव्या रुग्णांची भर; तिघांचा बळी

Goa Corona Update : सक्रिय रुग्ण 932 इतके असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published on

Goa Corona Update : मध्यंतरी कमी झालेली कोरोनाची स्थिती आता गोव्यासह संपूर्ण देशभरात पुन्हा डोकं वर काढू पाहत आहे. मागील काही दिवसांपासून गोव्यातील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 Goa Corona Update
1583 च्या लढ्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश होणे आवश्यक - युरी आलेमाव

आजची रुग्णसंख्या

  • नवे रुग्ण : 168

  • सक्रिय रुग्ण : 932

  • मृत्यू : 3

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com