Marine Biodiversity Goa: अंडी असलेल्या मादी खेकड्यांना नवजीवन! युवा मच्छीमार अर्नोल्डच्या पर्यावरणपूरक कार्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Young Fisherman Marine Conservation Goa: सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणारा युवा मच्छीमार अर्नोल्ड डिसिल्‍वा याच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याची भेट घेऊन संवाद साधला आणि त्याचे कौतुक केले.
Young Fisherman Marine Conservation Goa
cm Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणारा युवा मच्छीमार अर्नोल्ड डिसिल्‍वा याच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याची भेट घेऊन संवाद साधला आणि त्याचे कौतुक केले.

मासेमारी करताना जाळ्यात सापडणाऱ्या अंडी असलेल्या मादी खेकड्यांना बाजारात न विकता पुन्हा समुद्रात सोडण्याचे काम अर्नोल्ड करतो. त्यामुळे खेकड्यांची पैदास वाढण्यास तसेच सागरी परिसंस्थेचा समतोल राखण्यास मदत होते.

Young Fisherman Marine Conservation Goa
Goa Drug Case: थर्मासमध्ये चहा नव्हे, गांजा-चरस! कोलवाळ कारागृहात महिला सुरक्षा रक्षकच जाळ्यात; धक्कादायक प्रकार उघडकीस

यावेळी मुख्यमंत्र्यांनी अर्नोल्डच्या मासेमारीच्या पद्धतीची माहिती घेत त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, इतर मच्छीमारांनीही त्यापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Young Fisherman Marine Conservation Goa
Goa Politics: फॉरवर्डला वगळून ‘आरजी’सोबत हातमिळवणी? काँग्रेसच्या गोटात नव्या आघाडीची चर्चा; खर्गेंशी चर्चा, गोव्यात नवी रणनीती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com