गोवा भाजप अन् मेघालयचे राज्यपाल यांच्यातील वाद आता केंद्राच्या दरबारी

मेघालयचे राज्यपाल (Governor) सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी गोवा सरकारविरोधात (Government of Goa) केलेल्या वक्तव्याबाबत गोवा भाजप (Goa BJP) आता केंद्राकडे तक्रार करणार
सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी गोवा सरकारविरोधात (Government of Goa) केलेल्या वक्तव्याबाबत गोवा भाजप (Goa BJP) आता केंद्राकडे तक्रार करणार
सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी गोवा सरकारविरोधात (Government of Goa) केलेल्या वक्तव्याबाबत गोवा भाजप (Goa BJP) आता केंद्राकडे तक्रार करणारDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : मेघालयचे राज्यपाल (Governor) सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी गोवा सरकारविरोधात (Government of Goa) केलेल्या वक्तव्याबाबत गोवा भाजप (Goa BJP) आता केंद्राकडे तक्रार करणार असल्याचे भाजपचे गोव्याचे अध्यक्ष सदानंद शेट तानवडे (Sadanand Shet Tanwade) यांनी सांगितले आहे.

सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी गोवा सरकारविरोधात (Government of Goa) केलेल्या वक्तव्याबाबत गोवा भाजप (Goa BJP) आता केंद्राकडे तक्रार करणार
भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर मुख्यमंत्री सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी

तानवडे म्हणाले, सत्यपाल मलिक यांनी केलेली विधाने ही विधाने खोटी व निराधार आहेत. ते जे काही बोलत आहे ते चुकीचे असून, खोटे आणि निराधार आहे. असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. मलिक यांच्या वक्तव्यावर अधिक भाष्य करायला मला आवडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com