Goa Assembly Session: नेवऱ्यातील खाजन नष्ट होईल

अवैधपणे केल्या जाणाऱ्या मासेमारीसाठी मानशीची दारे उघडतात. त्यामुळे खाजन शेत जमीन‌ पाण्याखाली गेली आहे.
खारेपाणी शेतात घुसते. अशाने नेवरा खाजन‌ नष्ट होण्याची भीती आमदार विजय सरदेसाई (MLA Vijay Sardesai) यांनी आज विधानसभेत व्यक्त केली.
खारेपाणी शेतात घुसते. अशाने नेवरा खाजन‌ नष्ट होण्याची भीती आमदार विजय सरदेसाई (MLA Vijay Sardesai) यांनी आज विधानसभेत व्यक्त केली.Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: मानशीची दारे अवैध‌ मासेमारीसाठी उघडली जातात. त्यामुळे खारेपाणी शेतात घुसते. अशाने नेवरा खाजन‌ नष्ट होण्याची भीती आमदार विजय सरदेसाई (MLA Vijay Sardesai) यांनी आज विधानसभेत व्यक्त केली.

त्यांनी सांगितले भ्रष्ट अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने हे सारे सुरू आहे. नऊ किलोमीटर लांबीचा हा बांध आहे. अवैधपणे केल्या जाणाऱ्या मासेमारीसाठी मानशीची दारे उघडतात. त्यामुळे खाजन शेत जमीन‌ पाण्याखाली गेली आहे. ही शेती वाचवण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे आणि तिथे चालणारे गैरप्रकार बंद केले पाहिजेत.

खारेपाणी शेतात घुसते. अशाने नेवरा खाजन‌ नष्ट होण्याची भीती आमदार विजय सरदेसाई (MLA Vijay Sardesai) यांनी आज विधानसभेत व्यक्त केली.
Goa Assembly Session: पाण्याखालील रस्ता बाहेर काढू, पुनर्वसन प्रश्नाकडे वेधले लक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Margao October Heatwave
mla viresh borkar and ajay kholkar row
CM pramod sawant kannada remark controversy
goa court stray dogs order
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com