Goa Assembly Elections: भाजपकडून सावंतच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

गोव्यात (Goa) लसीचा पहिला डोस 100 टक्के पूर्ण झाल्याबद्दल मोदींनी (Modi) गोव्यातील कोविडयोद्धयांसोबत थेट व्हर्च्युअल संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या समारोप भाषणात मुख्यमंत्री सावंत यांच्या कामाचे कौतुक केले.
डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) हेच भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार (CM candidate) असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) हेच भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार (CM candidate) असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भरभरून कौतुक करून त्यांच्यावर विश्‍वास व्यक्त केला. त्यामुळे येत्या निवडणुकीत डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) हेच भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार (CM candidate) असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गोव्यात (Goa) लसीचा पहिला डोस 100 टक्के पूर्ण झाल्याबद्दल मोदींनी (Modi) गोव्यातील कोविडयोद्धयांसोबत थेट व्हर्च्युअल संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या समारोप भाषणात मुख्यमंत्री सावंत यांच्या कामाचे कौतुक केले.

डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) हेच भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार (CM candidate) असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
Goa: 'मुख्यमंत्री बदलण्याचा विचार नाही'

मोप विमानतळ, आग्वाद किल्ला सुशोभिकरण व जुवारी पूल लवकर पूर्ण होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

‘आत्मनिर्भर भारत’च्या धर्तीवर ‘स्वयंपूर्ण गोवा’ अभियान राबवून गावांच्या विकासाला ते चालना देत आहेत. त्यामुळे गोवा फक्त लसीकरणातच नव्हे तर सर्वच क्षेत्रांत अग्रेसर असल्याचे पंतप्रधान म्हणाले. साहजिकच हे भाषण उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे आदी मंत्र्यांसह थेट पाहणारे मुख्यमंत्री सावंत यांचा आत्मविश्र्वास नक्कीच दुणावला असेल.

डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) हेच भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार (CM candidate) असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
Goa Politics: मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार निर्लज्ज; काँग्रेस अध्यक्ष चोडणकर

25 वर्षे बाकी आहेत!

शशिकांत भगत या उच्च मधुमेह असलेल्या नागरिकाने दोन्ही डोस घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे खास कौतुक केले. त्यांचे वय विचारून तुम्ही आपणास 75 वर्षे झाली असे न सांगता 25 वर्षे बाकी आहेत, असे सांगा व लोकांचा आत्मविश्‍वास वाढवा, असे पंतप्रधान म्हणाले. त्यानंतर भगत यांनी ‘हो हो डरने का अजिबात नही!’ असे म्हणत पंतप्रधानांशी संवाद साधला.

दिव्यांग समाजाचे प्रेरणास्रोत

प्रत्येकाच्या आयुष्यात आई व शिक्षकांना मोठे स्थान असते. सध्याच्या काळात दिव्यांग व्यक्तीही पराक्रम करून समाजाचे प्रेरणास्रोत ठरत आहेत. स्वाभिमानी जीवन जगत आहेत. त्यामुळे दिव्यांगांनी स्वतःला कमजोर समजू नये, असे पंतप्रधानांनी लस घेतलेल्या सुमेरा खान या अंध दिव्यांग युवतीला सांगितले.

डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) हेच भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार (CM candidate) असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
Goa Politics: "बेजबाबदार व अकार्यक्षम मुख्यमंत्री सावंत यांनी राजीनामा द्यावा"

कोविडयोद्धे हे मानवतेचे सेवक

कोविडयोद्धे हे मानवतेचे सेवक आहेत. लस हे जीवन सुरक्षेचे सूत्र आहे. त्यामुळे लस घेतलेले सर्व गोवेकर अभिनंदनास पात्र आहेत. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चे दर्शन गोव्यात घडते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील कोविडयोद्धे डॉक्टर, परिचारिका, अधिकारी, सरपंच, लस घेतलेले सर्वसामान्य नागरिक यांच्यांशी बोलताना स्पष्ट केले.

भाषणाला कोकणीची किनार

‘गोंयच्या मोगाळ भावा आणि बहिणींना सादर अभिनंदन’ या वाक्याने पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. गोवेकरांनी पहिला डोस घेतला त्याबद्दल त्यांचे आणि डोस देणाऱ्या कोविडयोद्ध्यांचे त्रिवार अभिनंदन. भारताच्या विविधतेचे दर्शन गोव्यात घडते असे सांगून मोपा विमानतळ व जुवारी पूल लवकरच पूर्ण होणार असल्याचे त्‍यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com