Goa: गोव्यात सशस्त्र दल ट्रिब्यूनल होणार

Goa: सध्या कार्यरत जवान आणि माजी सैनिकांसाठी न्याय मिळण्याची सुविधा गोव्यातच उपलब्ध होणार आहे
 Armed Forces Tribunal
Armed Forces Tribunal Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: सशस्त्र दल न्यायाधिकरणाचे मुंबई येथील प्रादेशिक खंडपीठ प्रथमच गोव्यात सुरु होणार आहे. यामुळे गोव्यातील सध्या कार्यरत जवान आणि माजी सैनिकांसाठी न्याय मिळण्याची सुविधा गोव्यातच उपलब्ध होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने गोव्यातील त्यांची जागा सशस्त्र दल न्यायाधिकरणाला वापरण्यासाठी संमती दिली आहे. गोव्यातील सर्किट बेंचचा उद्‍घाटन समारंभ येत्या 21 रोजी होणार आहे. नवी दिल्लीतील सशस्त्र दल न्यायाधिकरणाचे अध्यक्ष तथा न्यायमूर्ती राजेंद्र मेनन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 Armed Forces Tribunal
Goa : वकील मारहाण प्रकरणाची उच्च न्यायालयाकडून स्वेच्छा दखल; आज होणार सुनावणी

न्या. यू. सी. श्रीवास्तव, (प्रादेशिक खंडपीठ, लखनौ) आणि माननीय व्हाइस अॅडमिरल अभय आर कर्वे (निवृत्त) पीव्हीएसएम, एव्हीएसएम (प्रादेशिक खंडपीठ, मुंबई) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यावर्षी जवळपास 700 प्रकरणे निकाली काढलेली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Nepal Border Arrest
goa archives department digitization
Harvalem Waterfall
Center Sanctioned ₹1,880 Cr for NH-66 4-Laning in South Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com