'या' दोन उमेदवारांनी केले अर्ज दाखल

म्हापसा आणि हळदोणा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज झाले दाखल
Goa Assembly Election 2022
Goa Assembly Election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

निवडणूक 2022 साठी उमेदवारी दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे काल एकूण 15 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. येत्या 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आजपर्यंत एकूण 21 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून त्यात काही प्रमुख उमेदवारांच्या डमी अर्जांचा समावेश आहे.

Goa Assembly Election 2022
अमित पालेकरांनी केला नीलेश काब्रालांच्या संपत्तीचा पर्दाफाश

दरम्यान, आज आणखी दोन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यात AAP गोवा (goa) संयोजक राहुल म्हांबरे यांनी गोवा विधानसभा निवडणूक (Election) 2022 साठी म्हापसा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ग्लेन सौझा टिक्लो यांनी गोवा विधानसभा निवडणूक (Assembly Election) 2022 साठी हळदोणा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com