Ganesh Idol : चिकणमातीपासून मूर्ती बनविण्याचे धडे

Ganesh Idol : उषा टेंगसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या शिबिराचे उद्‍घाटन केले. प्रशिक्षक लाला च्यारी यांनी चिकणमातीपासून गणपती मूर्ती व अन्य मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण मुलांना दिले.
Ganesh Idol
Ganesh IdolDainik Gomantak
Published on
Updated on

शिरोडा, श्री नटराज कलाविकास मंडळातर्फे मातीकाम कला प्रशिक्षण शिबिर येथील विश्‍वकर्मा सभागृहात घेण्यात आले.

उषा टेंगसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या शिबिराचे उद्‍घाटन केले. प्रशिक्षक लाला च्यारी यांनी चिकणमातीपासून गणपती मूर्ती व अन्य मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण मुलांना दिले.

Ganesh Idol
Goa G20 Meet: G-20 बैठकांच्या आयोजनामुळे वाढली गोव्याची ब्रँड व्हॅल्यू; नोडल अधिकाऱ्यानी व्यक्त केली भावना

यात सार्थ टेंगसे, चिन्मयी यैडवे, दर्श शिरोडकर, मनस्वी कारेकर, तन्वी च्यारी, कृष्णा सिंग, प्रणव च्यारी, अंशिका कुमारी, वरद शिरोडकर, हर्षवी नाईक, माधव च्यारी, जगदंब शिरोडकर, आदित्य, किरण, विकास, प्रार्थना, महेश, मंगला यांनी भाग घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com