ताळगावात आजपासून फर्निचर फेअरचे आयोजन

फर्निचर फेअर या नावाने आयॲड्स अँड इव्हेंटस्‌ यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
Furniture
FurnitureDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: घरगुती व व्यावसायिक अशा वापरासाठीच्या फर्निचरच्या प्रदर्शनाचे आयोजन दि. 4 ते 7 मार्च या कालावधीत ताळगाव येथील कम्युनिटी हॉलमध्ये करण्यात आले आहे. फर्निचर फेअर या नावाने आयॲड्स अँड इव्हेंटस्‌ यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

Furniture
सायबर गुन्हेगारांनी गोव्यातील व्यक्तीला घातला 6 लाखांचा गंडा

नवीन घर घेतलेल्यांप्रमाणेच फर्निचर बदलू पाहणाऱ्यांसाठीही येथे विविध प्रकारचे उत्तम फर्निचर योग्य भावात उपलब्ध होणार आहे. ग्राहकांसाठी ऑफर्सही असून येथे सोफा सेटस्‌चे विविध ब्रँडस, डायनिंग टेबल्स, बेडरूम युनिटस्‌, ऑफिस फर्निचर, मॉड्युलर किचन युनिटस्‌,म्युरल्स येथे उपलब्ध असतील. हे प्रदर्शन सकाळपासून संध्याकाळपर्यंत खुले राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cricket betting racket in Goa
MGP political controversy
EV charging stations in Goa
Goa fishing trawler on hydrogen fuel
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com