गोवा सरकारकडून तीन 'आयटी कंपन्यांना' आर्थिक प्रोत्साहन..!

राज्य सरकारने तीन आयटी कंपन्यांना एकूण 25.3 लाख रुपये प्रोत्साहन म्हणून मंजूर केले असून, त्यापैकी 19.3 लाख रुपये आज वितरित करण्यात आले.
राज्य सरकारने तीन IT Company ना एकूण 25.3 लाख रुपये प्रोत्साहन म्हणून मंजूर केले असून, त्यापैकी 19.3 लाख रुपये आज वितरित करण्यात आले.
राज्य सरकारने तीन IT Company ना एकूण 25.3 लाख रुपये प्रोत्साहन म्हणून मंजूर केले असून, त्यापैकी 19.3 लाख रुपये आज वितरित करण्यात आले. Dainik Gomantak
Published on
Updated on

Panjim : राज्य सरकारने (State Government) तीन आयटी कंपन्यांना (IT Company) एकूण 25.3 लाख रुपये प्रोत्साहन म्हणून मंजूर केले असून, त्यापैकी 19.3 लाख रुपये आज वितरित करण्यात आले. ट्रान्सर्व्ह टेक्नॉलॉजीजला रु. 4.5 लाख, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी रु. 10.3 लाख आणि ऑनलाइन उत्पादकता सोल्यूशन्ससाठी रु. 4.5 लाख असे वितरित करण्यात आले आहेत.

IT Company वा आयटी धोरण 2018 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या एकूण 18 योजना आहेत
IT Company वा आयटी धोरण 2018 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या एकूण 18 योजना आहेतDainik Gomantak
राज्य सरकारने तीन IT Company ना एकूण 25.3 लाख रुपये प्रोत्साहन म्हणून मंजूर केले असून, त्यापैकी 19.3 लाख रुपये आज वितरित करण्यात आले.
मगोप-तृणमूल युती मागचं रहस्य काय ..
यापैकी अर्जदार कंपन्यांनी प्रामुख्याने इंटरनेट सबसिडी, पॉवर सबसिडी, लीज रेंटल सबसिडी, जमीन/बांधकाम क्षेत्र सवलत योजना, कॅम्पस रिक्रूटमेंट सहाय्य आणि यासाठी अर्ज केले आहेत
यापैकी अर्जदार कंपन्यांनी प्रामुख्याने इंटरनेट सबसिडी, पॉवर सबसिडी, लीज रेंटल सबसिडी, जमीन/बांधकाम क्षेत्र सवलत योजना, कॅम्पस रिक्रूटमेंट सहाय्य आणि यासाठी अर्ज केले आहेतDainik Gomantak

उर्वरित 6 लाख रुपये ऑनलाइन उत्पादकता सोल्युशन्सला दोन टप्प्यांत वितरित केले जाणार असून, प्रत्येक हप्त्याच्या कालावधीच्या शेवटी मूल्यांकन केले जाईल. मिळालेल्या माहिती नुसार तंत्रज्ञान विभागाला आजपर्यंत प्रोत्साहनासाठी एकूण 43 अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी 9 आधीच मंजूर आणि वितरित केले गेले आहेत, 12 अर्ज योग्य पडताळणीनंतर नाकारण्यात आले आहेत, 4 अर्जदार कंपन्यांकडून अनुपालनाच्या प्रतीक्षेत आहेत आणि उर्वरित 18 नुकत्याच पडताळणीसाठी घेण्यात आल्या आहेत. गोवा आयटी धोरण 2018 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या एकूण 18 योजना आहेत, यापैकी अर्जदार कंपन्यांनी प्रामुख्याने इंटरनेट सबसिडी, पॉवर सबसिडी, लीज रेंटल सबसिडी, जमीन/बांधकाम क्षेत्र सवलत योजना, कॅम्पस रिक्रूटमेंट सहाय्य आणि यासाठी अर्ज केले आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Cutbona Jetty
Mapusa Market Nullah Cleaning
Goa Assembly Elections 2027
Goa Human Trafficking
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com