साळेलीत पुन्‍हा दरड कोसळण्‍याची भीती

आगोंद व खोला पंचायत क्षेत्राला जोडणाऱ्या साळेरी पुलाजवळ यंदा पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Goa Rain Update
Goa Rain UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण : आगोंद व खोला पंचायत क्षेत्राला जोडणाऱ्या साळेरी पुलाजवळ यंदा पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुलाच्या आगोंद बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील डोंगराची दरड कोसळून दगड व माती रस्त्यावर आली होती.

Goa Rain Update
दाभाळ भागात पाण्याची पातळी वाढली

तसेच रस्ता दोन वेळा वाहतुकीसाठी बंद झाला होता. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत उभारण्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्‍यान, माशे-लोलये या आगस रस्त्यावर गेल्या वर्षी दरड कोसळली होती. या रस्त्याखाली घरे असल्‍यामुळे तेथील लोकांना धोका संभवतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sattari River Drowning Cases
Mandrem Police Investigation
Bicholim Class 11 Admissions
Russian Woman Marriage Registration
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com