दाभाळ भागात पाण्याची पातळी वाढली

आंबे धुल्लय येथे पाणी पोहोचले पुलाच्या फक्त दीड मीटर खाली
Goa Rain Update
Goa Rain UpdateDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सावर्डे : कालपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे मोले भागातील दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने दाभाळ भागातील पाण्याची पातळी वाढली असून आंबे धुल्लय येथे हे पाणी पुला पर्यंत पोहोचण्याच्या फक्त दीड मीटर खाली असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Goa Rain Update
कदंब बसेसना आग लावणाऱ्या आरोपीला अटक; पणजी पोलिसांची कारवाई

मागच्या वर्षी पाण्याची पातळी वाढल्याने हा संपूर्ण भाग पाण्याखाली जाऊन सुमारे तीन दिवस हा भाग पाण्याखाली होता. लोकांच्या आता त्या आठवणी जाग्या होऊन लोकांमध्ये कापरे भरले आहे.

निरंकाल दाबाळ येघेही काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढून लोकांच्या अंगणात पाणी आले आहे. पावसाचा जोर न ओसारल्यास हे पाणी अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa SIR Guidelines
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com