60 वर्षांवरील नागरिकांसह 'या' कर्मचार्‍यांना उद्या पणजीत मिळणार बूस्टर डोस

बूस्टर डोसच्या विशेष सत्राचे आयोजन अर्बन हेल्थ सेंटर पणजी येथे करण्यात आले आहे.
booster dose in Panaji
booster dose in Panaji Dainik Gomanatk
Published on
Updated on

देशातील ओमिक्रॉन प्रकाराची वाढती प्रकरणे लक्षात घेता आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि इतर काही आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना लसीचे (Vaccine) डोस देण्यास सुरुवात केली आहे. (Covid-19 Updates)

booster dose in Panaji
बूस्टर डोस वाढवतोय 37 टक्के ऍन्टीबॉडीज; मॉडर्नाने केला दावा

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर उद्या (रविवार) 30 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 4.30 या वेळेत 60 वर्षांवरील नागरिकांसाठी आणि आरोग्य सेवा कर्मचार्‍यांसाठी बूस्टर डोसच्या विशेष सत्राचे आयोजन अर्बन हेल्थ सेंटर पणजी (Panaji) येथे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com