ई-गतीशिलता गोलमेज परिषदेत दहा इलेक्ट्रॉनिक कदंबा बस गाड्यांचे 'उद्घाटन'

गोव्याचे (Goa) मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (CM Pramod Sawant), केंद्रीय अवजड उद्योगमंत्री महेंद्र नाथ पांडे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल सिंग,निती आयोगाचे सीइओ अमिताभ कांती व अन्य उपस्थित होते.
Electronic Bus : केंद्र सरकारच्या ई- गतीशिलता गोलमेज परिषदेत दहा इलेक्ट्रॉनिक कदंबा बस गाड्याचे उद्घाटन.
Electronic Bus : केंद्र सरकारच्या ई- गतीशिलता गोलमेज परिषदेत दहा इलेक्ट्रॉनिक कदंबा बस गाड्याचे उद्घाटन.Dainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण (Canacona) : केंद्र सरकारच्या (Central Government) ई- गतीशिलता गोलमेज परिषदेत दहा इलेक्ट्रॉनिक कदंबा (Electronic Bus) बस गाड्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी गोव्याचे (Goa) मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (CM Pramod Sawant), केंद्रीय अवजड उद्योगमंत्री महेंद्र नाथ पांडे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल सिंग,निती आयोगाचे सीइओ अमिताभ कांती व अन्य उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याची ई गतीशिलता मसुद्याविषयी माहिती दिली.या वेळी त्यांनी इलेक्ट्रॉनिक वाहन खरेदी वर सुट,चार्जींग सेंटरची सेवा, चार्जिंग सेंटर घालणाऱ्यासाठी जागेची उपलब्धता करून देणे,गुंतवणूकीसाठी अनुदान यांचा समावेश असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com