Bicholim Electricity Problem: फीडर दुरुस्तीमुळे डिचोली तालुक्यात वीज पुरवठा खंडित

Bicholim Electricity Issue: ११ केव्ही कुडचिरे फीडरवर दुरुस्ती काम करावयाचे असल्याने मावळींगे, कुडचिरे, पोडोशे आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही
Bicholim Electricity Issue: ११ केव्ही कुडचिरे फीडरवर दुरुस्ती काम करावयाचे असल्याने मावळींगे, कुडचिरे, पोडोशे आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही
Electricity IssueCanava
Published on
Updated on

Goa Electricity Department

पणजी: ११ केव्ही कुडचिरे फीडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २१ ऑगस्ट रोजी मावळींगे, कुडचिरे, पोडोशे आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही नार्वा फीडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हातुर्ली, वरपाल आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. तसेच ११ केव्ही साळ फीडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत साळ, वडावळ परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.

११ केव्ही कुडचिरे फीडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत लाडफे, नेस्ले फॅक्टरीजवळच्या भागात आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

Bicholim Electricity Issue: ११ केव्ही कुडचिरे फीडरवर दुरुस्ती काम करावयाचे असल्याने मावळींगे, कुडचिरे, पोडोशे आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही
Goa Electricity Department: वीजेच्या लपंडावाने दक्षिण गोव्यात जनता त्रस्त

भाटी परिसरात वीजपुरवठा खंडित

११ केव्ही भाटी फीडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत मैदा, गौळीवाडा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. त्याचप्रमाणे ११ केव्ही भाटी फीडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते संध्या. ६ वाजेपर्यंत वाडे कॉलनी नं.१, जुने वाडे आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Lucky Zodiac Signs 2026
Dhoni Raina Retirement August 15 2020
Panaji Traffic Diversion
Mopa Formula Racing Event
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com