108 रुग्णवाहिकेवरील चालकाला मारहाण करणं महागात पडलं

मुंबई येथील एका पर्यटकाला गोवा पोलिसांकडून बेड्या
mapusa police Arrested tourist for beating ambulance driver
mapusa police Arrested tourist for beating ambulance driverDainik Gomantak
Published on
Updated on

योगेश मिराशी

म्हापसा : 108 रुग्णवाहिकेवरील चालक तसेच महिला सहाय्यकाला कथित मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर म्हापसा पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत मुंबई येथील एका पर्यटकास अटक केली आहे.

mapusa police Arrested tourist for beating ambulance driver
धोका वाढला; कोविड तज्ज्ञ समितीची होणार महत्त्वाची बैठक

कळंगुट येथे अपघातानंतर संशियताच्या जखमी मित्राला इस्पितळात नेताना हा प्रकार घडला होता. मनप्रित सिंग असे संशियताचे नाव असून त्याने 108 रुग्णवाहिकेतील चालक आणि महिला सहाय्यकाशी वाद घातला होता. यावरच न थांबता त्याने दोघांना मारहाणही केली होती. या मारहाणीत रुग्णवाहिकेच्या चालकास डोक्याला दुखापत झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa ST Reservation Latest News
Michael Lobo Bardez Development
Goa Taxi Fare Latest Update
Subhash Velingkar Marathi Language Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com