Darshan Misal: विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी गोव्याचा संघ जाहीर; दर्शन मिसाळ कर्णधार

अर्जून तेंडुलकरचाही संघात समावेश
Darshan Misal
Darshan MisalDainik Gomantak
Published on
Updated on

Darshan Misal: मुंबई येथे 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी गोवा संघाची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

Darshan Misal
Goa Cricket: कूचबिहार ट्रॉफी स्पर्धेत पुंडलिक नाईक करणार गोवा संघाचे नेतृत्व

दरम्यान, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोव्याच्या वरिष्ठ पुरूष संघाचे नेतृत्व क्रिकेटपटू दर्शन मिसाळ करणार आहे. तर दीपराज गावकर याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

असा आहे संघ :

इशान गाडेकर, राहुल त्रिपाठी, केव्ही सिद्धार्थ, सुयश प्रभुदेसाई, दर्शन मिसाळ (कर्णधार), दीपराज गावकर (उपकर्णधार), मंथन कुटकर, मोहित रेडकर, अर्जुन तेंडुलकर,

समर दुभाषी (विकेटकीपर), शुभम तारी, विकास सिंग, स्नेहल कौठणकर, विजेश प्रभुदेसाई, लक्ष्य गर्ग आणि हेरंब परब.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com