कुर्टी स्थानिकांनी ‘बेकायदेशीर’ टेकडी कापण्याचे काम थांबवले

संबंधित अधिकाऱ्यांनकडुन या बाबत कोणतीही परवानगी देण्यात अलेली नव्हती.
cutting Down hills in goa
cutting Down hills in goaDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: हाय टेन्शन टॉवरजवळील बेकायदेशीर टेकडी कापण्याचे काम मंगळवारी कुर्टी स्थानिकांनी थांबवले तसेच दीपानगर येथील मेटल शेड पाडण्याची मागणी देखील या दरम्यान केली. (Curti locals stop illegal cutting Down hills in goa)

cutting Down hills in goa
फोंडा येथील ट्रक पार्किंगमुळे नागरिक त्रस्त

बेकायदेशीर टेकडी कापण्याविरोधात फ्लाइंग स्क्वॉडकडे स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली असुन ते म्हणाले, “मी केलेल्या तक्रारीची दखल घेत फ्लाइंग स्क्वॉडने येऊन पंचनामा केला. दरम्यान, बेकायदेशीरपणे टेकडी कापण्यासाठी यंत्रे वापरण्यात आली आली होती, दरम्यान समोर आलेल्या माहिती नुसार संबंधित अधिकाऱ्यांनकडुन या बाबत कोणतीही परवानगी देण्यात अलेली नव्हती.

“हाय टेंशन लाईनच्या खाली एक बेकायदेशीर मेटल शेड बांधण्यात आली आहे, या बेकायदेशीर बांधकामामुळे (illegal construction) जीवितांना तसेच मालमत्तेला धोका निर्माण झाला असून, यावर उपजिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी,” अशी मागणी स्थानीक रहिवाश्याने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com