Corona Update: गोव्यात कोरोनाचा कहर; राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 45.85%

राज्यातील (Goa State) सक्रिय कोविड (COVID-19) रुग्णांची संख्या 21,381 वर पोहोचली आहे.
COVID-19
COVID-19Dainik Gomantak

पणजी: गोवा राज्यात कोरोनाचे सावट झपाट्याने वाढत आहे. परिणामी सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याचा पॉझिटिव्हिटी दर आज 45.85% वर पोहोचला आहे. आज 3232 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील सक्रिय कोविड (COVID-19) रुग्णांची संख्या 21,381 वर पोहोचली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. (Goa Corona Update)

COVID-19
दाबोळीतील या क्रिकेटपटू भावा-बहिणीच्या जोडीची सर्वत्र चर्चा

राज्यातील आज दिवसभरातील कोरोनाचा आढावा

नवीन कोरोना बाधित रुग्ण - 3232

एकूण बरे झालेले रुग्ण - 1922

एकूण सक्रिय रुग्ण - 21381

एकूण मृत्यू - 3557

दिवसभरातील मृत्यू- 7

आज एकूण तपासलेले नमुने - 7049

डिस्चार्ज देण्यात आलेले रूग्ण - 8

राज्यातील पॉझिटिव्हिटी दर - 45.85%

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com