फातोर्डा येथे इमारतीवरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू

उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले
Fatorda worker dies
Fatorda worker diesDainik Gomantak
Published on
Updated on

Fatorda : कुंकळ्ळी येथील पोलिस (police) स्थानकात आयडीसी कुंकळ्ळी येथील वसाहतीत एका आस्थापनाचे बांधकाम करीत असताना एका कामगाराचा खाली पडून मृत्यू झाल्याची तक्रार नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश यादव (वय 47, रा. मूळ उत्तरप्रदेश) हा कामगार कुंकळ्ळी येथील औद्योगिक वसाहतीत एका बांधकाम प्रकल्पाचे दुरुस्तीचे काम करीत होता.

Fatorda worker dies
‘त्या’ गाडेधारकाच्या मालकाला मडगाव पालिकेची नोटीस

यावेळी इमारतीच्या एका मजल्यावरून तो खाली पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी त्याला बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Adult Vaccination 2026
Goa 97 Voters Electoral Roll
Olive Ridley Turtles Goa
Goa Building Rules 2023
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com