‘आपद्‌ग्रस्तांना भरपाई देणार’

झाडे पडून ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई देणार आहे.
flood
flood Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: झाडे पडून ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई देणार आहे. तसेच, जी झाडे धोकादायक अवस्थेत आहेत, ती देखील मुळासकट कापली जातील, अशी हमी महसूल मंत्री आतानासियो ऊर्फ बाबूश मोन्सेरात यांनी आज(सोमवारी) विधानसभेत दिली. लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

(Compensation will be given to the Disaster victims in goa)

flood
‘त्या’अनाथ मुलांना मोफत शिक्षण द्या : रुडाल्फ फर्नांडिस

पूर परिस्थितीसंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेत राज्यातील अनेक ठिकाणी झाडे धोकादायक परिस्थितीत असल्याचे बाबूश यांच्या निदर्शनात आणून दिले होते. झाडांचे काय केले जाईल, असा प्रश्‍न केला असताना बाबूश मोन्सेरात यांनी त्यांची मुळासकट कापणी केली जाणार असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com