National Sports
National SportsDainik Gomantak

National Sports: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमुळे क्रीडा पर्यटनाला वाव -डॉ. प्रमोद सावंत

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गोव्यात आयोजित केल्यास क्रीडा पर्यटनाला वाव मिळेल, असा आशावाद मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
Published on

National Sports: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गोव्यात आयोजित केल्यास क्रीडा पर्यटनाला निश्‍चित वाव मिळेल, असा आशावाद मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

सहाव्या फेडरेशन कप पेंच्याक सिलट राष्ट्रीय स्पर्धेच्या बक्षिस प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. ‘पेंच्याक सिलाट मार्शल आर्ट क्रीडा प्रकाराचा गोव्यातील आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यासंबंधी केंद्रीय क्रीडा मंत्री, भारतीय ऑलिंपिक असोसिएशन व गोवा ऑलिंपिक असोसिएशन यांच्याशी चर्चा केली जाईल’, असे ही ते म्हणाले.

National Sports
Vasco: मांगोरहिल येथे भू-गटार वाहिन्यांच्या कामाला शुभारंभ

यावेळी आमदार उल्हास तुयेकर, चंद्रकांत कवळेकरस आयोजक अध्यक्ष सौरभ लोटलीकर आदी उपस्थित होते. नावेलीच्या मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये सहाव्या फेडरेशन कप पेंच्याक सिलाट राष्ट्रीय स्पर्धेत जम्मू-काश्मीर संघाने सर्वाधिक 23 सुवर्ण पदके जिंकली.

National Sports
Konkani Language: रोहन खंवटे म्हणाले, कोकणी टिकवण्यासाठी 'या' गोष्टी करा

तसेच सर्वंकष विजेतेपद पटकावले. गोव्याच्या 20 खेळाडूंनी भाग घेतला होता. गोव्याला पाच पदके मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com